*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4395
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (2)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १० मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : १००५* (प्रगतीपर ७६ हजार ४४० )

*दाखल रूग्ण* : २२३१

*डिस्चार्ज* : ९६५ ( प्रगतीपर ६४ हजार ८१२ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २३६२ (आज १७२, आजपर्यंत १५ हजार १२९ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५८९८ (आज ६२९, आजपर्यंत १६२८० )

*मृत्यू* : १५ ( एकूण ११३७ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ३ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०४९१

*रिकव्हरी रेट* : ८४.७९

*डब्लिंग रेट* : ६६

*डेथ रेट* : १.४९

*एकूण नमुने* : *४ लाख ६१ हजार ५९७*

०००

 

 

*अमरावती जिल्ह्यातील १५ व इतर जिल्ह्यातील ३ असे १८ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १० : आज अमरावती जिल्ह्यातील १५ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वाशीम जिल्ह्यातील १,अकोला जिल्ह्यातील १ आणि ठाणे जिल्ह्यातील १ अशा ३ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १८ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ४५, पुरुष, वरुड ( ऑरकिड रुग्णालय )
२) ३६, पुरुष, शंकर नगर, अमरावती ( सनशाईन रुग्णालय )
३) ६४, पुरुष, मोर्शी ( पाटणकर रुग्णालय )
४) ५०, पुरुष, दर्यापूर ( एकता रुग्णालय )
५) ७२, पुरुष, राम मोहन नगर, अमरावती ( सिटी रुग्णालय )
६) ७०, पुरुष, रुख्मिनी नगर, अमरावती ( सिटी रुग्णालय )
७) ४४, पुरुष, अचलपूर, भामकर रुग्णालय )
८) ७०, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ५५, महिला, अशोक नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ८०, महिला, वडगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ७०, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ५५, महिला, भातकुली ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ५५, महिला, फ्रेझरपुरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ७२, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ७०, पुरुष, नांदुरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )

 

*या १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

 

—————————————————

*खालील ३ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ४०, पुरुष, वाशीम ( बख्तार रुग्णालय )
२) ७०, महिला, उल्हास नगर, ठाणे ( एकता रुग्णालय, दर्यापूर )
३) ५२, महिला, अकोला ( जिल्हा कोविड रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००