अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा या दिवशी राहणार बंद – पहा अधिक महिती

0
4355
Google search engine
Google search engine

 

अमरावती :- अमरावती पाणी पुरवठा योजनेचा सिंभोरा  हेडवर्क येथे वीज वितरण कम्पनी तर्फ़े देखभाल व दुरुस्ती काम दिनांक 31-05 ला 9 ते 3 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे त्यामुळे दिनांक 31-05 रोजी होणार शहरातील भीमटेकडी, माया नगर , बेनोडा ट्रेंच, अर्जुन नगर, राठी नगर , VMV , पॅराडाईज , रहाटगाव, नवसारी महादेव खोरी , मजीप्रा जेल रोड, कॅम्प परिसर या उंच टाकीवरून होणार पाणी पुरवठा होणार नाही