*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4135
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (9)

 

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०३ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ३१९* (प्रगतीपर ९३ हजार १६८ )

*दाखल रूग्ण* : १२७२

*डिस्चार्ज* : ५४६ ( प्रगतीपर ८७ हजार ६४० )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ७९६ (आज ५९, आजपर्यंत १७४१५ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १९८३ (आज ४७, आजपर्यंत २५७९२ )

*मृत्यू* : ९ ( एकूण १४७७ ) ( इतर जिल्ह्यातील १ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ४०५१

*रिकव्हरी रेट* : ९४.०७

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५९

*एकूण नमुने* : *५ लाख ९२ हजार २२९*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील ९ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०३ : आज अमरावती जिल्ह्यातील ९ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या वाशिम जिल्ह्यातील १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५८, पुरुष, वडनेर गंगाई, येवदा, दर्यापूर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
२) ६०, महिला, शिरखेड ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
३) ८१, महिला, न्यू आय.टी.आय, कॉलनी, कांता नगर, अमरावती ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
४) ५०, महिला, चांदुर बाजार, अमरावती ( *दुर्वांकुर रुग्णालय* )
५) ७०, महिला, कॅम्प, अमरावती ( *चौधरी मॅटरनिटी रुग्णालय* )
६) ५०, महिला, काठीपुरा, अंजनगाव सुर्जी ( *गजानन महाराज कोविड रुग्णालय* )
७) ६०, पुरुष, सिंधी, अचलपूर ( *PDMC रुग्णालय* )
८) ७४, पुरुष, श्रेयस कॉलनी, अमरावती ( *पाटणकर रुग्णालय* )
९) ५३, महिला, श्याम नगर, अमरावती ( *सिटी रुग्णालय* )

*या नऊ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

*खालील १ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ४२, पुरुष, भिलखेडा, कारंजा लाड, वाशीम ( *यादगिरे रुग्णालय* )

०००००