*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
3513
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (11)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०५ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : २९४* (प्रगतीपर ९३ हजार ७८२ )

*दाखल रूग्ण* : ११२७

*डिस्चार्ज* : ५३२ ( प्रगतीपर ८८ हजार ७०१ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ५२६ (आज १५, आजपर्यंत १७४५९)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १९३३ (आज ४९, आजपर्यंत २५८९६ )

*मृत्यू* : ८ ( एकूण १४९५ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ३५८६

*रिकव्हरी रेट* : ९४.५८

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५९

*एकूण नमुने* : *६ लाख ०५ हजार ८१५*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील ८ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०५ : आज अमरावती जिल्ह्यातील ८ बाधितांचा मृत्यू झाला.

 

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७८, महिला, जवाहर नगर, अमरावती ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
२) ५५, महिला, मोर्शी ( *PDMC रुग्णालय* )
३) ५२, पुरुष, पुसला, वरुड ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
४) ८०, पुरुष, चांगापूर, अमरावती ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
५) ४६, पुरुष, लोणी, वरुड ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
६) ५०, पुरुष, स्वस्तिक नगर, कांडली ( *गजानन महाराज कोविड रुग्णालय* )
७) ७०, पुरुष, गोपाल नगर, अमरावती ( *PDMC रुग्णालय* )
८) ६७, पुरुष, गणेश कॉलनी, अमरावती ( *PDMC रुग्णालय* )

*या आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*