आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
2697
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (14)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०८ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : २०१* (प्रगतीपर ९४ हजार ४९० )

*दाखल रूग्ण* : ८५६

*डिस्चार्ज* : ४०९ ( प्रगतीपर ९० हजार ००८ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ४२५ (आज १९, आजपर्यंत १७५२० )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १६९० (आज २३, आजपर्यंत २६०१२ )

*मृत्यू* : ५ ( एकूण १५११ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : २९७१

*रिकव्हरी रेट* : ९५.२६

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.६०

*एकूण नमुने* : *६ लाख २४ हजार ५१४*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील ५ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०८ : आज अमरावती जिल्ह्यातील ५ बाधितांचा मृत्यू झाला.

 

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६७, महिला, शिरजगाव, चांदुर बाजार ( *एक्झॉन रुग्णालय* )
२) ८०, पुरुष, बिरशी, भातकुली ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
३) ८२, पुरुष, संकेत कॉलनी, अमरावती ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
४) ७०, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
५) ६१, पुरुष, अंबा नगर, अंजनगाव सुर्जी ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

*या पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

००००००