*भारतीय महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न

0
610
Google search engine
Google search engine

अमरावती प्रतिनिधी: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय विद्या मंदिर अमरावती द्वारा संचलित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आराधना वैद्य यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत विघे रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ. सुमेध वरघट सह. कार्यक्रम अधिकारी व प्रा.स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी, डॉ. पल्लवी सिंग डॉ.अलका गायकवाड, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. मिता कांबळे,डॉ. मंगला भाटे , प्रा.नीलेश कडू , डॉ.अनिल खांडेकर, डॉ.संध्या कडू डॉ.विजय भांगे डॉ.विनोद कलेमवार, प्रा. नितिन तट्टे, , डॉ.सतीश कुलकर्णी डॉ.दीपलक्ष्मी कुलकर्णी प्रा.ऋषभ डहाके, डॉ.सुमेध आहाटे, विक्रम वानखडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज गाडगे ,सर्वेश पिंप्राळे ,कुणाल कंठाळे, अभिषेक गुल्हाने ,पवन वैद्य, तुषार कळंबे, अक्षय गुल्हाने, अभिजीत कोरे ,आदित्य काकडे, रितेश दामले ,चंदूभाऊ वरघट या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.