नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची रुग्णसंख्या

0
3568
Google search engine
Google search engine

अमरावती सिटी न्यूज / विदर्भ24 न्यूज:-

 

*जिल्ह्यात नवे ३ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*३* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार ४९५* झाली

00000