Amravati/ चांदुर बाजार :- राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांची कबड्डीच्या मैदानात एन्ट्री

0
1857
Google search engine
Google search engine

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे कब्बडीचे सामने आयोजित करण्यात आले होते.बच्चू कडू या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. दरम्यान आपला आवडता खेळ खेळण्याचा मोह राज्यमंत्री बच्चू कडूना आवरता आला नाही. त्यांनी चक्क कब्बडीच्या मैदानात उतरून कब्बडी खेळण्याचा आनंद लुटला. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कब्बडी खेळाळूचा उत्साह देखील वाढविला आहे.