अमरावती ब्रेकिंग :- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ACB च्या जाळ्यात – 2 लाखाची मागितली लाच

0
2930
Google search engine
Google search engine

वरुड :-

स्थानिक नगर परिषद शेंदुरजना घाट येथील केलेल्या जलतरण तलावाचे कामाचे बिलाची उर्वरित रक्कम मिळणेकरिता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांचेकडून करण्यात आलेल्या तपासणीचा अहवाल मिळवून देणेकरिता तक्रारदार यांना श्री. पराग पदमाकर कठाळे,वय 35 वर्ष,पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- वर्ग 3, नगर परिषद शेंदुरजना घाट, ता. वरुड जि.अमरावती. यांनी केलेल्या कामाचे एकूण बिलाचे एक टक्का प्रमाणे लाचेची मागणी करून तडजोडी अंती 200000/-रुपये लाचेची मागणी करून आज रोजी 200000/-रु.श्री. पराग पदमाकर कठाळे,वय 35 वर्ष,पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- वर्ग 3, नगर परिषद शेंदुरजना घाट, ता. वरुड जि.अमरावती. यांनी तक्रारदार यांचे कडून स्वीकारल्याने श्री. पराग पदमाकर कठाळे यांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले आहे. नमूद आरोपीविरुद्ध पो. स्टे. वरुड येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

▶️ *घटक -* अमरावती
▶️ *तक्रारदार -* पुरूष, वय 46 वर्ष, रा. अमरावती
▶️ *आ. लो. से.-*श्री. पराग पदमाकर कठाळे,वय 35 वर्ष,पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- वर्ग 3, नगर परिषद शेंदुरजना घाट, ता. वरुड जि.अमरावती.
रा. सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय निवासस्थान वरुड जि.अमरावती.
▶️ *लाच मागणी रक्कम -* तडजोडी अंती 200000/- रूपये
➡ * लाच स्विकारली रक्कम -* 200000/- रूपये
▶️ *पडताळणी-* दि.21/09/2021
▶️ *यशस्वी सापळा कारवाई* – दि. 14/10/2021.
▶️ *घटनास्थळ-* सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय निवासस्थान वरुड जि.अमरावती.

सदरची कारवाई मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
मा. श्री. अरुण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती,मा.श्री.संजय महाजन, श्री. एस एस भगत, श्री. किशोर म्हसवडे,पोलिस उपअधीक्षक, श्री.ला.प्र.वी.अमरावती.
▶️ *सापळा कारवाई पथक-* श्री.संतोष इंगळे, पोलीस निरीक्षक,स्टाफ मपोहवा माधुरी साबळे,NPC सुनिल वऱ्हाडे, PC अभय वाघ, चालक पो. ना.चंद्रकांत जनबंधू सर्व ला.प्र.वि.अमरावती.
▶️ *तपासी अधिकारी :-* संतोष इंगळे,पोलीस निरीक्षक ला.