आपल्या चांदुर बाजार – मोर्शी – वरुड मध्ये धावणार मेट्रो… माजी कृषीमंत्री श्री अनिल बोंडे यांनी केली होती मागणी

0
1655
Google search engine
Google search engine

केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी नागपूर ते अमरावती मेट्रो लवकरच चालू करण्याची घोषणा केली त्यात माजी कृषी मंत्री यांची मागणी पूर्ण करत ही मेट्रो नागपूर-नरखेड-मोर्शी-चांदुरबाजार-अमरावती मार्गे लवकरच चालू करणार असल्याचे मा. श्री. नितीनजी गडकरी यांनी सांगितले. माजी कृषिमंत्री डॉ. अनिलजी बोंडे यांनी श्री. गडकरी साहेबांचे आभार मानले.