चिंता वाढवणारी बातमी :- नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; आजही जिल्ह्यात रुग्णांचा संख्येत वाढ

0
4712
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र / विदर्भ24न्यूज अपडेट :-

अमरावती, दि. ०5 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात

 

आज नवे कोविडबाधित : ४७

स्रोत : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अमरावती

_५.१.२०२२/१५.३४_