चिंता वाढवणारी बातमी :- पहा आज जिल्ह्यात किती रुग्णांचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

0
3230
Google search engine
Google search engine

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू*

अमरावती, दि. १६: आज अमरावती जिल्ह्यातील २ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

१) ८६, पुरुष, बडनेरा ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
२) ६२, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

००००००