जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या

0
3099
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र ; विदर्भ24न्युज डेस्क :-

अमरावती, दि. 17: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 

276 

नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.