*युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष*

0
677
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २४ : रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अमरावती जिल्ह्यातील कोणी नागरिक अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या, तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

*मदत कक्षाचा संपर्क क्रमांक*

_जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष : 0721 2662025_

_श्री. सुरेंद्र रामेकर, आपती व्यवस्थापन अधिकारी- 9049331996_

 

*केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय हेल्पलाईन नंबर :*
1800118797 (टोल फ्री)
011-23012113
011-23014104
011-23017905

Fax no.-011-23088124

Email ID:-situationroom@mea.gov.in

०००