चांदुर बाजार – विश्रोळी :- पुर्णा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा

0
1163
Google search engine
Google search engine

🔴 *विसर्ग अलर्ट* 🔴
*पुर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी*
*ता.चांदुर बाजार जि. अमरावती*

*आज दि.:०७/०८/२०२२ रोजी*
*रात्री २०: ०० वाजताची स्थिती*

👉🏻 *पाणी पातळी :- ४४९.६० मी.*
👉🏻 *पाणीसाठा : २५.२५ द.ल.घ.मी.*
👉🏻 *टक्केवारी: ७१.४०%.*

👉🏻 *येवा दर १३०.६४ घ.मी.प्र.से. आवक सुरु आहे*

👉🏻 *धरण प्रचलन सुची नुसार* *०७ दरवाजे उंची १० से.मी.* मधून एकूण *विसर्ग ५३.७१ घ.मी.प्र.से.* पाणी पुर्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

💧 *पुर्णा मध्यम प्रकल्प पुर नियंत्रण कक्ष* 💧