_*अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक* *अंतिम* _मतसंख्या_*

0
3415
Google search engine
Google search engine

_*अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक*_

उमेदवार अनिल अमलकर बाद
(२१ उमेदवार बाद)

*अंतिम*
_मतसंख्या_

श्री . धीरज लिंगाडे – ४६ हजार ३४४

डॉ. रणजीत पाटील – ४२ हजार ९६२

सदर आकडेवारी अंतिम असून मान्यतेसाठी निवडणूक आयोगाला पाठवली. त्यानंतर निकाल जाहीर होईल.

( _स. १३.५०/३.२.२३_)