प्रहार कडून क्रांती दिनी शहीद स्मारकला अभिवादन

0
569
Google search engine
Google search engine

अमरावती:- 

आज क्रांती दिना निमित्त इर्विन चौकातील शहीद स्मारकला अभिवादन करण्यात आले  क्रांती दिनाच्या निमित्त ७५ वा क्रांती दिन छोडो भारत आंदोलनाला उजाळा दिला देश स्वातंत्र्याच्या लढाईतील अविभाज्य अंग ९ अॉगस्ट १९४२ छोडे भारत सूरू झालेल्या आंदोलनामूळे  फीरंग्यांना भारतातून  पळून जाण्यास भाग पाडले या घटनेबाबत उजाळा म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हूतात्मांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी छोटू महाराज वसू ,प्रदिप वडतकर ,चंदू खेडकर , राहूल पाटील, अनूप मारुडकर ,सूनील राऊत,अरविंद डबरे,विजय खटके,मारोती नागदिवे,राजू कोठे,अनील चेलवाल,शुभम वानखडे, उपस्थिती होती, उमेश पांडे