महाराष्ट्र जलसंधारण लघु सिचन विभाग येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

0
905
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र जलसंधारण लघु सिचन विभाग [Laghu Sinchan Vibhag] येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

शैक्षणिक पात्रता : M.Sc Agree

वयाची अट : ६३ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, वारणाली वसाहत, विश्रामबाग, सांगली -४१६४१५.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 November, 2017