रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १९२ जागा

0
517
Google search engine
Google search engine

रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी

फिटर : ८५ जागा

मशीनिस्ट : ३१ जागा

 मॅकेनिक (मोटर वाहन) : ०८ जागा 

टर्नर : ०५ जागा 

CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप) : २३ जागा 

इलेक्ट्रिशियन : १८ जागा

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ITI

वयाची अट : २९ नोव्हेंबर २०१७ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट ]

शुल्क : १००/- रुपये  [SC/ST/अपंग/महिला – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : बॅंगलोर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Personnel Officer, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore-64, by registered post to the Chief Personnel Officer, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore – 560064.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 November, 2017