वाठोडा शुक्लेश्वर येथे मजीप्राचे वसूली पथक दाखल

0
624
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी / गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर –

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वसुली पथक गावामध्ये दाखल झाले, तसेच त्यांनी ग्राहकांना बिल भरण्याचे असे आवाहन केले ,
यावेळी , मुरलीधर विचुरकर,खिरसकर साहेब, डोळे मँडम ,हिस्से साहेब, रामकृष्ण सखे, सुनील भटकर, मंगेश गिरी,ढोके,गुडधे,हिवसे,कर्मचारी उपस्थितीत होते ,