*रिसोड बजाज फायनान्स येथे सुरक्षित रोजगारांची फसवनुक – रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल*

0
775
Google search engine
Google search engine

रिसोड – प्रतिनिधी –
महेंद्रकुमार महाजन

निजापुर येथील रहवासी विष्णु रतन पुरी यांची रिसोड येथील बजाज फायनान्स कर्यरत असलेले एरिया सेल्स एक्झे अधिकारी इरफान उस्मान शाहा यांनी आधार कार्ड द्या मी तुम्हाला संडासची स्किम देतो असे तालुक्यातील दिडशे ते दोनशे लोकांची फसवनुक करुण रिसोड बजाज फायनान्स लाखो रुपये चा घोटाळा केला आहे . आशी तक्रार विष्णु रतन पुरी यांनी रिसोड पोलीस स्टेशन ठाणेदार राजेंद्र पाटील यांना देण्यात आली आहे. या तक्रारी मध्ये असे म्हटले आहे कि मी निजामपुर येथील रहवासी असुन हिंगोली येथे खाजगी कंपनी मध्ये काम करतो मी बजाज फायनान्स रिसोड कंपनी मार्फत काही वस्तु केल्या होत्या परंतु 7 ते 8 महिण्यापासुन एकही
वस्तु मी बजाज फायनान्स रिसोड मार्फत खरेदी केलेले नाही. परंतु माझ्या नावावर कंपनीचे नवीन दोन खाते दाखवून या वर वाटर फ्युरीफाय लोन किमंत
18999/व दुसरे खाते यावर पॅनोसोनिक एल. ई. डी. लोन 24900 एवढे असलेले दोन खाते स्वप्निल इलेक्ट्रॉनिक केनवड लखन खराटे या डिलरकडुन उचलले वस्तु माझ्या नावावर आहेत त्यांच पैसे भरत नसल्यामुळे मला फोन वरुण कळविण्या आले त्या नंतर मी इरफान शहा याला फोन वरुण या बाबत विचारणा केली असता हा प्रकार लक्षात आला

रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील शेतकरी गजानन सदार यांना बजाज फायनान्स कडुन कर्ज मिळवुन देतो अशी अमीश दाखवून त्याच्या नावाने फ्रिज वाॅशिंग मशिन खोटे बिल दाखवून फसवनुक केली होती