सुरळीत मुनि महाराज पुण्याथिती उत्साहात – गांवकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
488
Google search engine
Google search engine

चांदूर बाजार :- बादल डकरे –

चांदूर बाजार तालुक्यातील सुरळी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा वार्षिकोत्सव मुनि महाराज पुण्याथिती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, शोभायात्रा आणि मिरवणूक गावाच्या मध्यभागातुन काढण्यात आले.

तसेच किर्तना नंतर महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती, यावेळी अँड प्रवीण देशमुख,बाळासाहेब देशमुख, नितीन गुडधे,अंकुश पडोळे,शुभम देशमुख, अभिलेश गांजरे,मंगेश देशमुख,विवेक उल्हे,गजानन गुडधे,निलेश देशमुख, आसरा माता भजन महिला मंडळ तसेच गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थितीत होते,