दैनिक पंचांग —  १० फेब्रुवारी २०१८

0
733
Google search engine
Google search engine

 

दिनांक १० फेब्रुवारी २०१८
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* माघ २० शके १९३९

☀ *सूर्योदय* -०७:०९
☀ *सूर्यास्त* -१८:२८

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -शिशिर (सौर)
*मास* -माघ
*पक्ष* -कृष्ण
*तिथी* -दशमी (१६:१८ पर्यंत)
*वार* -शनिवार
*नक्षत्र* -ज्येष्ठा
*योग* -व्याघात (१३:३९ नंतर हर्षण)
*करण* -भद्रा (१६:१८ नंतर बव)
*चंद्र रास* -वृश्चिक (२१:२७ नंतर धनु)
*सूर्य रास* -मकर
*गुरु रास* -तुळ
*राहु काळ* -०९:०० ते १०:३०

*विशेष* -भद्रा व मृत्यूयोग १६:१८ पर्यंत नंतर अमृतयोग,दशमी श्राद्ध
या दिवशी पाण्यात काळेतीळ घालून स्नान करावे,

शनि वज्रपंजर कवच या स्तोत्राचे पठण करावे.
“रां राहवे नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त–  दु.२ ते दु.३.३०
अमृत मुहूर्त–  दु.३.३० ते सायं.५