निधन वार्ता विजय बहिरट याचे निधन By Vidarbha 24News - June 25, 2018 0 791 FacebookTwitterPinterestWhatsApp नाशिक (उत्तम गिते) आज दि २५ /६ /२०१८ रोजी दुपारी ३ वा विजय संभाजी बहीरट ( देवागं ) रा वल्लभ नगर येवला वय ४३ श्री स्वामीसर्मथ बॅजो पार्टी येवला चे संचालक होते त्याच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी आई एक भाऊ असा परिवार आहे.