राजप्रेमींनों भारत बंदमध्ये सहभागी व्हा उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष – सलीम औटी

0
765
Google search engine
Google search engine

मनसे तालुका उपाध्यक्ष ,सलीम औटी -उस्मानाबाद

उस्मानाबाद – पेट्रोल डिझेल गँस दरवाढिच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन केले आहे सदैव जनतेच्या मागण्यासाठी एकमेव पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधीकारी जनतेसाठी खळखट्याक आंदोलने / रास्तारोको करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा आग्रेसर आहे सध्या मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी क्रष्णकुंजवरून मनसैनिकांना भारत बंद मध्ये सहभागी व्हा असे फरमान काढले आहे त्यामुळे दिनांक १०/९/२०१८ (सोमवारी ) उस्मानाबाद तालुक्यातील सर्व पदाधिकारी /कार्यकरते /राजप्रेमी मनसैनिकांनी या बंद मध्ये सहभागी होऊन जनतेच्या हितासाठी एक दिवस योगदान द्यावे आसे आवाहन मनसेचे उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष सलीम औटी यांनी केले आहे यांनी केले आहे .