उस्मानाबादमध्ये भारत बंद रँलीला सुरवात

0
686
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – पेट्रोल डिझेलच्या दरवाढिच्या निषेधार्थ उस्मानाबाद मध्ये काँग्रेसभवन येथून भारत बंद मध्ये सहभागी होऊन रँली काढण्यात आली आहे सध्या हि रँली उस्मानाबाद शहरातील बाजार चौक परिसारात आसून दिडशेच्या जवळपास रँलीत कार्यकरते सहभागी झालेले आहेत