राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदीचा निर्णय लागू करा !

211
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नयेअसे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहेदेवस्थान व्यवस्थापन समितीचा हा प्रयत्न स्तुत्य असून असा नियम राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये लागू करावाअशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्रीसुनील घनवट यांनी केली आहे.

      तिरुपती येथील मंदिरांसह देशातील अनेक मंदिरांत तोकड्या कपड्यांत महिला आणि पुरुष भाविकांना देवाचे दर्शन दिले जात नाहीकाही मंदिरांत स्थानिक प्रथापरंपरेनुसार पोषाखाचे नियम असताततसेच गाभार्‍यात जाऊन दर्शन घ्यायचे असेलतर सोवळ्यात जावे लागते.त्यांचे तंतोतंत पालन व्हावेअशी आमची भूमिका आहे.

     सार्वजनिक जीवनात जगतांनाही अशा नियमांचे पालन करावे लागतेअनेक आस्थापनेकार्यालये येथे महिला आणि पुरुष यांच्यासाठीचा विशिष्ट पोषाख (ड्रेस कोडठरवून दिलेला असतोशाळामहाविद्यालयेपोलीस खातेरुग्णालये आदी ठिकाणी गणवेश असतो नि विशिष्ट पोशाख असतोतेथे सर्व नियम पाळले जातातमग मंदिरांनी असे नियम केल्यास ते पाळण्यासाठी विरोध का केला जात आहे केवळ तथाकथित पुरोगामी लोकांकडून धर्माशी संबंधित विषय असल्यानेच हा विरोध केला जात आहेज्यांची देवावर श्रद्धा नाहीते लोक देवाच्या दारी आम्ही कसे जावेहे आम्ही ठरवूअशी विधाने करत आहेतमंदिरात काय असावेकाय असू नयेहे पुरोगाम्यांनी नव्हेतर धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने ठरवायला हवे.

    मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत आहेततेथील शक्तीचैतन्यसात्त्विकताऊर्जा ही भाविकांनी मनोभावे पूजा केल्याने तर मिळतेचपण सात्त्विक वस्त्र परिधान केल्यास ती अधिक प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतोअसे अध्यात्मशास्त्र सांगतेभाविकांनी पुरोगाम्यांच्या अपप्रचाराला न भुलता धर्मपालन करावेअसे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।