शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटिल यांच्या हस्ते कोंड येथे वाल्मिक ऋषी जयंती साजरी

0
854
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद -कोंड येथे शिवससेनेचे जिल्हा प्रमुख कैलास पाटिल यांच्या हस्ते वाल्मिक ऋषी जयंती साजरी करण्यात आली हा कार्यक्रम कोंड येथील महात्मा फुले विद्यालयासमोरील वाल्मिक ऋषी यांच्या मंदिर येथे पार पडला या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलास पाटिल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी कोंडच्या सरपंच सौ कविता शिवाजी सर्जे, उपसरपंच रामेश्वर शेटे ,सदस्य मधुकर रोडगे , बापू शेटे , यांच्यासह,शेकडो कोळीबांधव व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते