सावली तालुक्यातील दोन जणांचा वैनगंगा नदित बुड़ुन मृत्यु. झाल्याची प्राथमिक  माहिती

0
1120
Google search engine
Google search engine

गडचिरोली :-

सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील संकेत विनोद तोडेवार वय 22 वर्ष , श्रेयश विनोद तोडेवार वय 20 वर्ष हे दोघे बंधु वैनगंगा नदि गडचिरोली पुला खाली नदित पोहायला गेले असता बडून मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अजुन पर्यत प्रेत मिळायचे आहे.सावली पोलीस यंत्रणा घटणा स्थळी दाखल शोध मोहीम सुरू आहे.