जाहिरात

Daily Archives: March 28, 2019

कडेगांव पलुस विधानसभा मतदारसंघाचे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या दिमाखात संपन्न

कडेगांव:_ भारतीय जनता पार्टी मुळे माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये विकास कामे करण्याची संधी मिळाली. काम...

कडेगांव येथे जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी पत्रकारीतेतील आगळे वेगळे रसायन व मराठी पत्रकारीतेच्या क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे जेष्ठ पत्रकार मा.श्री.भाऊ तोरसेकर साहेब. १९६८ साली आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकापासुन पत्रकारितेची...

सोनसळ येथे भावपूर्ण वातावरणात डॉ. पतंगराव कदम यांना अभिवादन

तिथीनुसार वर्षश्राद्ध संपन्न : कदम कुटुंबियांसह नातेवाईक वकार्यकर्त्यांना अश्रू अनावरकाँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे तिथीनुसार वर्षश्राद्ध त्यांच्या जन्मगावी सोनसळ येथे...