​दारापुर येथे पारधी बेड्यावर अवैध गावठी दारु जप्त खोलापुर पोलिसांची धडक कारवाई 

0
874
Google search engine
Google search engine

गजानन खोपे /वाठोडा शुक्लेश्वर/

खोलापुर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दारापुर येथील येथे पोलीसांनी धाड टाकून गावठी दारु पकडल्याची घटना आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकिस आली.तसेच पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की दारापुर येथे हातभट्टी ने गावठी दारू काढणे सुरू आहे .तसेच १)निरंजन सोळंखे असे आरोपीचे नाव आहे .२) राजकन्या चव्हाण ,३)जितेद्र पवार ,४) गणेश पवार  असे सर्व आरोपीचे नाव आहे.रा दारापुर परधी बेडा तसेच आरोपीकडुन मुद्दल माल६८.२०० रुपये चा जप्त करण्यात आला आहे. त्या माहीती वरुन ग्रामिण पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखालील  सह पोलीस अधीक्षक अमोल कोळी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजनगाव सुर्जी वानखडे स्थानिक गुन्हे शाखा ग्रामिण यांच्या मार्गदर्शन खालील खोलापुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सतीस चवरे .पीएसआय विनोद जांभळे ,पीएसआय  श्री सुनिल खंडारे पुढील तपास खोलापुर पोलीस करीत 

आहे