चांदूर रेल्वे तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे धनोडी येथील गणेश राऊत व संतोष जवळकार यांच्या घरावरील टीनाचे छप्पर उडुन मोठे नुकसान

0
741
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे- चांदूर रेल्वे तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह  पावसामुळे धनोडी येथील गणेश राऊत व संतोष जवळकार यांच्या घरावरील टीनाचे छप्पर उडुन मोठे नुकसान झाले आहे. तसेच सातेफळ गावाजवळ अनेक मोठ-मोठी झाडे पडली. सदर झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहनी चांदूर रेल्वे तहसीलदार राजगडकर, मंडळ अधिकारी लंगडे, पटवारी योगेश वंजारी,चिखलकर यांनी केली. ( फोटो- शहेजाद खान )