*चांदुर रेल्वे नगर परीषदमधील एलईडी घोटाळ्याची चौकशी करा* _हायकोर्टाचे अमरावती विभागीय आयुक्तांना निर्देश_ *याचिकाकर्ते नितीन गवळी यांच्या बाजुने हायकोर्टाचा निकाल*

0
632
Google search engine
Google search engine

*बिग ब्रेकींग न्युज – (शहेजाद खान)*
*चांदुर रेल्वे नगर परीषदमधील एलईडी घोटाळ्याची चौकशी करा*
_हायकोर्टाचे अमरावती विभागीय आयुक्तांना निर्देश_
*याचिकाकर्ते नितीन गवळी यांच्या बाजुने हायकोर्टाचा निकाल*
_तीन महिन्यांच्या आता संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून निर्णय देण्याचे निर्देश_