०१ जुलै ते १० जुलै या कालावधीत ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद – विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

0
764
Google search engine
Google search engine



मंदिर समितीच्या निर्णया नुसार आषाढी यात्रे निमित्त दर्शन रांगेतील भाविकांच्या सोयीसाठी दि. ०१ जुलै ते १० जुलै २०१७ या कालावधीत ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद ठेवण्यात आलेले आहे.