​अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक गंभीर जखमी-अमरावती – दर्यापुर मार्गावरील घटना 

0
484
Google search engine
Google search engine

गजानन खोपे/ वाठोडा शुक्लेश्वर :

अमरावती ते दर्यापुर  या मार्गावर खारतळेगाव नजीक दुचाकी अज्ञात वाहनाने वरड्यक केल्याने दुचाकी घसरल्याने दोन युवक गंभीर जख्मी झाल्याची ही घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.सतिस खेळकार वय ३२ वर्ष पुंडलीक वडे वय ६० वर्षीय वृद्ध राहणार तळवेल(चांदुर बाजार)अशी जख्मी युवकाचे नाव आहेत,हे दोघेही दुचाकीने तळवेल वरुन मधलापुर येथे जात होते. दरम्यान त्यांची दुचाकी घसरल्याने ते जखमी झाले