आज पासून रिंगरोडवरील खड्डे बूजविणार :-  विवेक साळवे -अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

0
625
Google search engine
Google search engine

कठोरा ते राजपूत धाब्याचे पर्यत चौपदरीकरण लवकरच सुरू होणार  

अमरावती –

अमरावती मनपा हद्दीततील रिंगरोड नवसारी ते नागपूर हायवेला जोडणारा रस्ता दूरूस्ती तसेच कठोरा नाका ते राजपूत ढाब्या पर्यंत रस्ताचे चौपदरीकरण करण्याबाबत श्री चंदू खेडकर प्रहार शहरप्रमूख यांच्या अध्यक्षतेखाली विवेक साळवे अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आले ,तसेच श्री प्रविण पोटे पाटील पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री म.राज्य यांना सूध्दा निवेदनाची प्रत सादर करण्यात आली निवेदन सादर करतांना श्री प्रदिप वडतकर जिल्हा संपर्कप्रमुख अमरावती,राहूल पाटील उप शहरप्रमूख ,गजानन मोहोड, राजेंन्द्र कुठे प्रहार पदाधिकार्यांची उपस्थिती होती