​*भाजयुमोची भारत जोडो अभियान अंतर्गत चांदुरबाजारला तिरंगा रॅली*

0
479
Google search engine
Google search engine

 स्थानिक चांदुर बाजार येथे भारतीय जनता युवा मोर्चा कडून तिरंगा  रॅली चे आयोजन करण्यात आले होते

 भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेशजी सूर्यवंशी यांनी रॅली ला हिरवी झेंडी दिली यावेळी प्रमुख उपस्थिती भाजयुमो जिल्हाध्यक्ष सोपानजी कनेरकर उपस्थित होते. तसेच न.प नगराध्यक्ष रविजी पवार, भाजपा शहराध्यक्ष किशोरजी मेटे,बाधकाम सभापती टिकूभाऊ अहीर, शिक्षण सभापती गोपाल भाऊ तिरमारे, गटनेता मनिष नागलिया, मुरलीजी माकोडे, सागरजी घोगडे, भाजयुमो शहराध्यक्ष अतुल मानेकर , आशिषजी कोरडे, मिलिंदजी चुके, अतुलजी दारोकर, चेतन राठी,शुभम तरारे, शुभम माडवकर तथा भारतीय जनता युवा मोर्चा शहर व ग्रामीण चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते