भारत सरकारच्या विज्ञान आणि प्राद्योगिक विभागाअंतर्गत नॅशनल इनोव्हेंशन फाऊंडेशनमध्ये विविध पदांच्या ८१ जागा

0
560
Google search engine
Google search engine

 

 

इनोव्हेशन असोसिएट्स/इनोव्हेशन फेलोज (७५ जागा)

शैक्षणिक पात्रता : ॲग्रिकल्चर, लाइफ सायन्सेस, मेडिकल, सायन्स, व्हेटर्नरी सायन्स, मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, इंजिनीअरिंग (मेकॅनिकल/कृषी/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन) इंटेलेक्चुअल प्रॉपट्री राइट्समधील पदव्युत्तर पदवी
अनुभव : 
३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव

फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर्स/फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशेन असोसिएट्स (६ जागा)

शैक्षणिक पात्रता : कॉमर्स अकाउंट्स अँड फायनान्स, एचआरएम, इ. मधील पदव्युत्तर पदवी/सीए/आयसीडल्ब्यूए/सीएफए

अनुभव : 
३ वर्षांचा मॅनेजर पदावर ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, स्टोअर अँड पर्चेस इ. कामाचा अनुभव.

वयोमर्यादा : ३५ वर्षै (इमाव ३८ वर्षे, अजा/अज ४० वर्षे)

अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०१७

अधिक माहिती : http://www.nif.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध.