महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0
460
Google search engine
Google search engine

अमरावती -:

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी श्री. काळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.