अमरावती शहरात सर्व दूर पाऊस – कडाक्याच्या उन्हापासून थोडीशी का होईना सुटका

0
1057
Google search engine
Google search engine
अमरावती शहरामध्ये आज एका पाठोपाठ एक अशा स्वरूपात सर्व ठिकाणी पावसाने थोडी का होईना पण हजेरी लावली यामुळे जो कडक उन्हाचा पारा होता त्यात थोडी घसरण झाली आहे