शिराळा येथे शिवार सवांद सभेत प्रत्यक्ष शिवारात जाऊन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शेतकरी सोबत साधला संवाद

0
596
Google search engine
Google search engine

अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा क्षेत्रातील शिराळा येथे,अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन शेतकरी बांधवांसोबत संवाद साधून मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यानं करीता राबविलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली व अडीअडचणी जाणून घेतल्या. शेतकरी बांधवानी शिवार संवाद सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला