राजधानीत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी

0
675
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली :

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणुक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त श्रीमती सूमन चंद्रा, इशु संधू , विजय कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.