“नाम” तर्फे  दिवाळीची प्रकाशमय भेट

0
957
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-

आज आत्महत्या ग्रस्त शेतकरी विनोद निभोरकर परसोडा ता. चांदूरबाजार येथे नाम परिवारतर्फे श्रीमती आसावरी विनोद निंभोरकर यांना रू.15000/-चेक नाम चे जिल्हा प्रमुख श्री वासुदेव जोशी, जि. प. सदस्य श्री प्रकाश साबळे, श्री दत्तात्रय किटूकले,संदीप निंभोरकर, राहुल म्हाला, सुमित निंभोरकर, किशोर निंभोरकर आदी च्या उपस्थितीत भेट देण्यात आला.