संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा -जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी दिले आदेश

0
1109
Google search engine
Google search engine

रत्नागिरी- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा -जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी दिले आदेश

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

एसटी व्यवस्थापकांना दिले जिल्हाधिकारी यांनी आदेश

जिल्ह्यात 4 हजार पैकी 3261कर्मचारी संपात सहभागी

संपामुळे जिल्ह्यातील एसटीच्या 2143 फेऱ्या रद्द