Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 October, 2017
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [Mazagon Dock Shipbuilders Limited] मध्ये विविध पदांच्या ९८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
AC .Ref मेकॅनिक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
ब्रास फिनिशर : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : मशीनिस्ट NAC
कारपेंटर : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) NAC
संमिश्र वेल्डर : २४० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) NAC
जूनियर ड्राफ्टस्मन (मेकेनिकल) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
ड्रायवर : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) वाहनचालक परवाना
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
इलेक्ट्रिशियन : ३८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
फिटर : ३१ जागा
शैक्षणिक पात्रता :महाराष्ट्र मेरीटाइम द्वारे जारी केलेले क्षमता (इंजिन ड्राइवर द्वितीय श्रेणी) प्रमाणपत्र
मशीनिस्ट : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
मिल राईट मॅकेनिक : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
पेंटर : २७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
पाईप फिटर : ५८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) NAC
प्लॅनर एस्टीमेटर (मेकेनिकल) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
प्लॅनर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/ १२ वी उत्तीर्ण ०२) ५५% गुणांसह मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा/ पदवी
QC इन्स्पेक्टर (मेकेनिकल) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १०वी/ १२ वी उत्तीर्ण ०२) ५५% गुणांसहइलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिप्लोमा/ पदवी
QC इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल / इलक्ट्रॉनिक्स) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ५५ % गुणांसह मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा
रिगर : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ii) ५५ % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिप्लोमा
स्टोअर स्टाफ : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) NAC
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर : २९१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी /१२ वी उत्तीर्ण ०२) मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, इंस्ट्रुमेंटेशन, कंप्यूटर इंजीनियरिंग डिप्लोमा
NDT इंस्पेक्टर : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
इंजिन ड्राइव्हर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा
लस्कर : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
सुरक्षा शिपाई (माजी सैनिक) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) नौदल किंवा हवाई दलात १५ वर्षे अनुभव
चिपर ग्राइंडर (सेमी-स्किल्ड) : ६५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
फायर फायटर : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) फायर फाइटिंग डिप्लोमा
युटिलिटी हँड (सेमी-स्किल्ड) : ४२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ITI
सेल मेकर : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) NAC
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०७ रोजी १८ ते ३३ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १४०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]