विश्रामगृह झाले आंबट शैकिनांचे सुक्षित ठिकाण!

0
585
Google search engine
Google search engine

शेगांव:- शेगांव ही संतांची नागरी आहे या नगरीचा विकास व्हवा यासाठी शासनाने विकास आराखडा मंजूर केला यामध्ये अनेक शासकीय इमारतीचे सुंदर असे बांधकाम झाले. त्याचमधली ही एक इमारत आहे ज्याला “विश्रामगृह”(reast house)असे म्हणतात. येथे महाराष्ट्रातील मंत्रीगण, अधिकारी येथे जनतेच्या हिता साठी महत्वाचे बैठक व महत्वाचे निर्णय घेतल्या जातात.पण आज या जागेचा दूर उपयोग होत आहे आपण या अगोदर असे पाहले असेल की गेस्टहोऊस व लॉजिनग मध्ये अवैध प्रकार चालत होते पण हे आता शासनाच्या इमारती मध्ये सुद्धा सुरू आहे. ज्या स्वच्छते साठी शासन एवढा खर्च करीत आहे पण त्याच्याच इमारतीच्या परिसरात दारूचे बॉटल सापडल्या.या अगोदर गेस्टहोऊस व लॉजसनी संत संत नागरी शेगावचे नाव लावकीक केले पण आता तर शासकीय विश्रामगृह सुद्धा शेगावचे नाव आणखीन वरपर्यंत पोहचावे याचा प्रयत्न करीत आहे.जेव्हा आम्ही तिथे पाहल की रूम नं.०१ अस्ताव्यस्त पडलेल्या दारूच्या बॉटल,सिगारेटचे पॉकेट, पत्त्यांचे कॅट व रूमची घाण झालेली अवस्था होती.की जणू काल एकादशी निमित्य खूप जंगी पार्टी झाली असावी
तेथील खानसामा अशोक मोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की याची पूर्ण जबाबादरी PWD सुनील थोतांगे व किशोर मिश्रा यांची आहे. यावरुन तर असे दिसून ते की “जब सैया कोतवाल तो डर काहेका” अशी इथे परिस्तिथी दिसत आहे.
प्रतिनिधी:- समीर देशमुख