प्रहारच्या एकदिवसीय उपोषणला सुरुवात –  ग्राहकांचा खात्यावरील रक्कम परस्पर काढल्याच प्रकरण

0
1143
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / बादल डकरे –

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील महाराष्ट्र बँक मधून खातेदार याच्या खात्यावरील रक्कम परस्पर काढल्याचा तक्रारी झाल्या होत्या या संदर्भात अनेक खातेदार यांनी तक्रारी केल्या होत्या याची दखल बँक अधिकारी यांनी उडवा उडीचे उत्तर देऊन किती प्रमाणात घेतली हे लक्ष्यात येताच प्रहार संघटनेने याला वाचा फोडण्यासाठी आणि खातेदार याना पैसे परत करण्यासाठी आज दिनांक 3 नोव्हेंबर ला बँक ऑफ महाराष्ट्र समोर एक दिवशिय उपोषण मांडले आहे.या उपोषणाला संजय झिगरे आणि खातेदार बरेच नागरिक उपस्थित आहे.