रामकृष्ण बीएड कॉलेज अमरावती येथे विविध पदांच्या १७ जागा

0
596
Google search engine
Google search engine

रामकृष्ण बीएड कॉलेज [Ramakrishna  B.Ed College , Uttam Nagar Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य (Principal)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

ग्रंथपाल (Librarian)

शैक्षणिक पात्रता : As per the UGC norms.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, दादासाहेब गावई चॅरिटेबल ट्रस्ट, श्याम नगर, अमरावती – ४४४६०६.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 November, 2017