ताजमहालमध्ये आरती करण्याची घोेषणा करणार्‍या उत्तरप्रदेशातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यास अटक

0
517
Google search engine
Google search engine

लक्ष्मणपुरी – ताजमहालमध्ये आरती करण्याची घोषणा केल्यावरून पोलिसांनी बजरंग दलाचे गोविंद पराशर यांना अटक केली आहे. त्यांनी फेसबूकवर याविषयीची घोेषणा करणारी चित्रफीत अपलोड केली होती. तसेच रोजगार न मिळाल्यामुळे पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी १२ नोव्हेंबरला देहली येथे जाण्याचे आवाहनही त्यांनी फेसबूकवरून केले होते.