पोलीस स्टेशनला आय.एस.ओ मानांकन मिळाल्याबद्दल ठाणेदार श्री पाटील यांचा सत्कार

279
जाहिरात

         
 महेन्द्र महाजन :-रिसोड /-

रिसोड पोलीस स्टेशनला नुकतेच आय.एस.ओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले.शहरवासीयांच्या गौरवात भर पाडणारी घटना ठाणेदार प्रकाश डुकरे यांच्या नेतृत्वात साध्य  झाली. शहरातील काही समाजसेवी संस्था व  अप्पास्वामी व्यायाम शाळा,सावता माळी व्यायाम शाळा यांच्या वतीने ठाणेदार श्री प्रकाश पाटील सह  त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कार करताना गजानन निखाते, जालिंदर देवकर,प्रदीप पांढरे,दत्ताभाऊ मगर, गजानन चौधरी, प्रसाद गाजरे,सचिन कावळे, गजानन कोरडे,सचिन भांदुर्गे इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।